Posts

आंब्याचे लोणचे

Image
आंब्याचे लोणचे बनवण्यसाठी  लागणारी सामग्री: कच्चा आंबा - 100 ग्रॅम मेथी - 1/4 चमचे जिरे - 3 चमचे मोहरी - 8 चमचे हिंग - १/4 चमचा हळद - १/२ चमचा तेल - 50 ग्रॅम कोरडी मिरची - 21-26 मीठ - चवीनुसार  आंब्याचे लोणचे कशा पद्दतीने बनवावे : प्रथम आंबे चांगल्या पद्दतीने धुवावे आणि धुवून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका ताटलीमध्ये ठेवावे. आंब्याचे जास्त मोठे तुकडे करू नये. आता गॅस वरती तवा ठेवावा आणि त्यामध्ये पाणी टाकावे. अजून त्यामध्ये मीठ टाकावे आणि पाण्याला हलक्या पद्दतीने गरम होऊ द्या. समजा आंबा जास्त आंबट नसल्यास पाण्यामध्ये मीठ कमी टाकावे. थोड्यावेळाने पाणी जर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचे तुकडे टाकावे आणि अर्धा तास त्यावरती झाकण ठेवावे. आता मसाला तयार करूया. यासाठी गॅस बारिक करून त्यावर भांड ठेवावे आणि त्यात जिरे आणि मेथीचे दाणे तळून घ्यावे.तळून झाल्यानंतर जिरे आणि मेथी एका दुसऱ्या भांडयांमध्ये काढावी आणि त्याच भांड्यामध्ये राई टाकावी आणि हिंग टाकून पुन्हा चांगले तळून घ्यावे. राई आणि हिंग चांगले तळून झाल्यानंतर सर्व मसाला मिक्सर मध्ये टाकावा आणि वरून थोडी हळद पावडर टाकावी आणि

लिंबूचे फायदे

Image
  लिंबू हा व्हिटॅमिन C चा घटक आहे. लोक लिंबूचा वापर करून खूप पदार्थ बनवतात. लिंबूचा वापर चटणी आणि लोणचं बनवण्यात खूप उपयोगी ठरतो. लिंबूचा वापर आपण रोग हटवण्यासाठी सुद्धा करू शकतो. आयुर्वेदामध्ये लिंबू बद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. लिंबू हा प्रत्येक रोगावर गुणकारी आहे. पतंजली नुसार, लिंबूचा उपयोग पोटामधील किडे मारण्यासाठी सुद्धा होतो, तसेच पोटामध्ये दुखत असल्यास आराम मिळावा म्हणून लिंबूचे पाणी पिल्याने पोटाला खूप आराम मिळतो. विशेष म्हणजे पित्त साठी तर लिंबू खूप गुणकारी आहे.  प्रथम जाणून घेऊ लिंबू म्हणजे काय? लिंबूच्या खूप जाती आढळून येतात,विशेष लिंबूच्या साली वरून सुद्धा त्याचे भरपूर प्रकार आहेत. उदाहरण : कागदी लिंबू आणि ईडलिंबू असे दोन प्रकार आढळून येतात. कागदी  लिंबू  हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते.  कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे फळ आहे. कागदी लिंबूचा औषधांमध्ये प्रयोग म्हणून उपयोग होतो. ह्याचा आकार छोटा आणि मध्यम असतो. कागदी लिंबूचे फूल

कोरोना विषाणू नागरिकांनी घरांमध्ये राहून कशा पद्दतीने सावधान राहिले पाहिजे.

Image
 कोरोना विषाणू नागरिकांनी घरांमध्ये राहून कशा पद्दतीने सावधान राहिले पाहिजे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लहरीमुळे देशाला पुन्हा एकदा विनाशाच्या मार्गावर उभे आणून ठेवले आहे. एक्स्पर्ट च्या माहितीनुसार जर तुम्हाला कोरोनाचे थोडे तरी संकेत दिसले तरी कृपया काही बाबतीत सावधानी बाळगा, जेणेकरून तुमच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. ह्या लक्षणांना ओळखा - ताप (३७ डिग्री सेल्सियस पेक्षा जर जास्त तापमान असल्यास, सारखा खोकला असल्यास, तोंडाची चव आणि नाकाने वास घेता येत नसेल तर किंवा श्वास घेण्यामध्ये होणारी अडचण, थकणे, डोके दुखणे, घशामध्ये खवखवणे, छातीमध्ये दुखणे हे कोरोनाचे खूप सामान्य लक्षण आहे. अशी लक्षण तुमच्यामध्ये आढळून आल्यास ताबडतोब स्वतःला एका खोलीत बंद करा. आणि एक ऑनलाईन test बुक करा. स्वतः एका खोलीत कसे राहाल: कोरोनाचे लक्षण दिसल्यास आपण स्वतः एका बंद खोलीत राहणेच एक अतिशय उत्तम उपाय आहे.  आपण आपल्या घरीच सुरक्षित राहू शकतो जोपर्यंत आपल्याला मेडिकल मदत मिळत नाही. कोणत्याही कारणास्तव बाहेर जाऊ नये. कोणत्याही कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही हाच उपाय करावा.तुमचा सेल्फ आसोलेटेड